पाचवी पंचवार्षिक योजना
कालावधी : १ एप्रिल १९७४ ते ३१ मार्च १९७९ रद्द – १९७८
अध्यक्ष : इंदिरा गांधी
उपाध्यक्ष : दुर्गाप्रसाद धर (१९७४ पर्यंत) पी.एन. ...
विकासदर : साध्य ४.८३% (उद्दिष्ट ४.४%)
खर्च : वास्तविक ३९४२६ कोटी (प्रस्तावित ३७२५० कोटी)
घोषवाक्य : सामाजिक न्यायासह आर्थिक विकास
प्रतिमान : पाचव्या
पाचव्या पंचवार्षिक योजनेचे अध्यक्ष कोण होते?
✅ Updated recently