1971 च्या युद्धात पाकिस्तानला कोणत्या देशांनी पाठिंबा दिला?
✅ Updated recently
पाकिस्तानने अमेरिकडून युद्धकालात मदत मिळवण्याचे आश्वासन मिळवले. एप्रिल १९७१ मध्ये श्रीमती गांधींनी युरोपचा झंजावाती दौरा केला. ९ ऑगस्ट १९७१ रोजी श्रीमती गांधींनी रशियाशी २० वर्षाचा मैत्रीचा करार करून सर्व जगाला खासकरून अमेरिकेला,ब्रिटन व फ्रान्ससारख्या देशांना धक्का दिला.