1992 साली प्रकाशित झालेल्या जागतिक बँकेच्या अहवालानुसार सुशासनाचे किती निकष स्पष्ट होतात?
✅ Updated recently
अहवालानुसार सुशासनाची मुलभूत वैशिष्ट्ये मांडण्यात आली. सार्वजनिक क्षेत्रांचे व्यवस्थापन (Public Sector Management),शासनाचे उत्तरदायीत्व (Accountability of Governance),विकासाचे कायदेशीर प्रारूप (Legal Framework & Transparency),माहिती व पारदर्शकता ( Information & Transparency) ही ती चार वैशिष्ट्ये होत