व्यापक दृष्टिकोन म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
समाजाला विशाल दृष्टीकोण देऊन,आदर्श व्यक्ती घडवून,समाज-जीवनाची भावना बळकट करून आणि लोकांना आपले विचार व्यक्त करायला संधी देऊन आर्ट ऑफ लिव्हिंग समाजात परिवर्तन घडवून आणते.