2001 मध्ये भारताची लोकसंख्या किती कोटी इतकी होती?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
२००१ मध्ये भारताची लोकसंख्या ५३,२२,२३,०९० पुरुष आणि ४९,६५,१४,३४६ स्त्रिया अशी एकूण १,०२,८७,३७,४३६ (एक अब्ज दोन करोड सत्त्याऐंशी लाख सदतीस हजार चारशे छत्तीस) होती. एकूण लोकसंख्या ही १९९१ च्या जनगणनेत मोजलेल्या ८४,६४,२७,०३९ लोकांपेक्षा १८,२३,१०,३९७ ने अधिक वाढली, म्हणजेच २१.५% जास्त.