भारतात लोकसंख्यावाढीचा दर किती आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
दिवसेंदिवस लोकसंख्यावाढीचा वेग भारतामध्ये कमी होताना दिसतो आहे. या घडीला भारताचा लोकसंख्या वाढीचा दर 1.1 टक्के आहे तो 2021 पर्यंत 0.9 टक्क्यांवर होईल असा सेन्सस ऑफ इंडियाचा अंदाज आहे.