लोकसंख्या: 833 दशलक्ष भारतीय ग्रामीण भागात राहतात, जे एकूण लोकसंख्येच्या दोन तृतीयांशपेक्षा जास्त आहे. ग्रामीण – शहरी वितरण : ६८.८% आणि ३१.२%