समानतेची संकल्पना काय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
सर्व मानव जन्मत: समान आहेत त्यांना समान संधी व अधिकार मिळाला पाहिजे ह्याची दयोतक एक संज्ञा-संकल्पना. सर्व मानवी नागरी हक्कांना प्राथमिक न्याय देणारे एक सामान्य तत्त्व आहे. समानतेविषयी दोन भिन्न दृष्टिकोन प्राचीन काळापासून आढळतात. जगातील सर्व व्यक्ती शारीरिक, बौद्धीक व मानसिक दृष्टया निसर्गत: भिन्न असतात.