2023 चे अर्थसंकल्पीय अधिवेशन किती काळ चालले?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
यंदा संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन31 जानेवारी 2023 पासून सुरू होणार असून 6 एप्रिलपर्यंत चालणार आहे. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संसदेचं कामकाज 66 दिवस सुरू राहणार आहे. तर मधल्या काळात काही दिवसांचा ब्रेक असेल. अर्थसंकल्पीय अधिवेशन एकूण 66 दिवस सुरू राहणार आहे