षण्मुखम चेट्टी यांना भारतीय अर्थसंकल्पाचे जनक म्हणून ओळखले जाते. 26 नोव्हेंबर 1947 रोजी के. षण्मुखम चेट्टी यांनी स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ जेम्स विल्सन यांनी देशाचा पहिला अर्थसंकल्प सादर केला