2023 जगातील सर्वात श्रीमंत देश कोणता?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
क्षेत्रफळ आणि लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील सर्वांत छोटा देश कोणता असेल तर तो लक्झेंबर्ग आहे. पण श्रीमंत देशांच्या दुसऱ्या यादीत तो पहिल्या क्रमांकावर आहे. तसं पाहायला गेलं तर लक्झेंबर्गमध्ये जगातील सर्वात मोठं बँकिंग क्षेत्र आहे