भारतातील सर्वात श्रीमंत माणूस कोण आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
या वर्षात मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत सुमारे ५ अब्ज डॉलरची घट झाली आहे आणि ती ९२.७ बिलियन डॉलरवरून ८८ बिलियन डॉलरवर आली आहे. विशेष म्हणजे २०१३ पासून मुकेश अंबानी हे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती राहिले होते, पण २०२२ मध्ये त्यांना मागे टाकत अदानी भारतातील सर्वात श्रीमंत बनले आहेत