ISRO Bharti 2023 - www.isro.gov.in. भारतीय अंतराळ संशोधन संस्थाअंतर्गत “शास्त्रज्ञ/अभियंता 'SC'(EMC)” पदांच्या एकूण 303 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुन 2023 आहे.