पीएसएलव्ही हे जीएसलव्हीच्या मानाने जुने उपग्रह प्रक्षेपक आहे. पीएसएलव्ही पेक्षा जीएसलव्हीची वजन वाहून नेण्याची क्षमता जास्त आहे.