जागतिक बँकेचा ताजा अहवाल काळजीत भर टाकणारा आहे. अहवालानुसार जगभरातल्या विविध देशातल्या केंद्रीय बँका वेगाने व्याजदर वाढवत आहेत. हे पाहता 2023 मध्ये जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या खाईत जाऊ शकते.