देशाचे सर्वसाधारण देशांतर्गत उत्पादनजर सलग दोन त्रैमासिकांमध्ये कमी झाले तर त्याला मंदी असे म्हणतात. यामुळे अर्थकारण मंदावत.