2025 मध्ये भारतातील भविष्यातील उद्योग कोणता आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
वर्ष 2025-26 पर्यंत भारतातील वस्त्रोद्योग बाजारपेठ 40 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचवण्याचे भारताचे उद्दिष्ट भारतीय वस्त्रोद्योगाने आता, आपली व्याप्ती गुणवत्ता, गती आणि उत्पादन वाढवण्यावर भर देण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय वस्त्रोद्योग, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी केले.