2050 मध्ये कोणता धर्म सर्वात मोठा असेल?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
लोकसंख्या वाढीचं प्रमाण असच राहिलं तर 2050 मध्ये सर्वाधिक लोकसंख्या ही मुस्लिमांची राहणार आहे. तर आता बहुसंख्य असलेला ख्रिश्चन समाज दुसऱ्या क्रमांकावर राहिल. भारतात हिंदू बहुसंख्य राहणार असले तरी जगातले सर्वाधिक मुसलमान हे भारतात राहणार आहे.