इस्लाम हा एक आदम प्रथम पुरूष पासुन चा धर्म असून देवाच्या एकत्वावर या धर्माची श्रद्धा आहे. हा धर्म मानवाच्या सुरुवातीपासून असून त्याचे अंतिम संदेश आणणारे दुत हजरत मुहम्मद पैगंबर यांनी इ. स. ६१० मध्ये अरब़च्या मक्का या पवित्र शहरात लोकांना एका इश्र्वराबद्दल अहवान केले.