26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना लागू करण्यात आली. भारताला पूर्ण प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. या कारणास्तव दरवर्षी २६ जानेवारी हा राष्ट्रीय सण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.