विज्ञान हे मानवी जीवनाचे सर्वश्रेष्ठ बौद्धिक अंग असून वैज्ञानिक पद्धती ही ज्ञानसंपादनाची आदर्श प्रमाणित पद्धती आहे, ही तार्किक अनुभववादी आणि कार्ल पॉपर यांनी निर्माण केलेली प्रतिमा फसवी आहे विज्ञान हे अनेक अंगांपैकी एक अंग आहे, असे मानणाऱ्या तत्त्ववेत्त्यांमध्ये पॉल फेडराबेंड यांचे मत टोकाचे आहे.