विज्ञानाची कोणती व्याख्या उत्तम प्रकारे स्पष्ट करते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
थोडक्यात विज्ञान हे प्रगतिशील ज्ञान आहे, तो साचलेला ज्ञानसंचय नसतो. अशी ज्ञाननिर्मिती थांबली की, विज्ञान कुंठीत होते. यावरून तज्ज्ञांची सार्वत्रिक मान्यता मिळू शकेल अशा निश्चित विधानांचा न संपणारा शोध म्हणजे विज्ञान होय, अशी विज्ञानाची व्याख्या करता येईल.