8 पंचवार्षिक योजनेत कोणते कार्यक्रम सुरू करण्यात आले?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
१)इंदिरा महिला योजना. २)माध्यान्ह आहार योजना. ३)महिला समृद्धी योजना. ४)प्रधानमंत्री रोजगार योजना.