कोणत्या पंचवार्षिक योजनेत कृषी क्षेत्राला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले?
✅ Updated recently
पहिल्या पंचवार्षिक योजनेत (1951-1956) कृषी विकासाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले