92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते?
९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्षा अरुणा ढेरे, राज्याचे मराठी भाषा आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, पूर्व संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, स्वागताध्यक्ष मदन येरावार यांच्या प्रमुख उपस्थितीत वैशाली येडे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन ११ जानेवारी रोजी झाले.
92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते?
✅ Updated recently