CAT परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
CAT म्हणजे नक्की काय? कोणत्याही IIM म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या एमबीए प्रोग्राममध्ये प्रवेश घेण्यासाठी घेतलेल्या प्रवेश परीक्षेला CAT म्हणतात. CAT चा पूर्ण फॉर्म कॉमन अॅडमिशन टेस्ट आहे, ही प्रवेश परीक्षा आयआयएमद्वारे घेतली जाते.