अभियोग्यता चाचण्या कशासाठी वापरल्या जातात?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
सर्वसामान्य अभियोग्यता चाचणी : सर्वसामान्य अभियोग्यता चाचणीमुळे एखाद्या व्यक्तीचा कोणत्या विभागाकडे अधिक ओढा किंवा कल आहे, याची माहिती मिळते. उदा., यांत्रिक क्षमता, लिपिक क्षमता, संगणक क्षमता इत्यादी.