GDP मधून घसारा का वजा केला जातो?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
GDP मधून घसारा वजा केल्यास निव्वळ देशांतर्गत उत्पन्न मिळते. राष्ट्राच्या एकूण उत्पन्नाला लोकसंख्येने भागले तर येणारे उत्तर हे दरडोई उत्पन्न दर्शवते. GDP जास्त असेल व लोकसंख्याही जास्त असली तर PCI कमी येतो.