राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करणे हेच या संस्थेचे प्रमुख कार्य आहे. CSO मार्फत स्थिर किमतींना राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करण्यासाठी एखादे वर्ष आधारभूत वर्ष म्हणून गृहित धरले जाते. सध्या 2011- 12 हे आधारभूत वर्ष मानण्यात आले आहे.