अल्पभूधारक शेतकरी
ज्या शेतकऱ्यांकडे 1 हेक्टर पेक्षा जास्त मात्र 2 हेक्टर पेक्षा कमी जमीन आहे अर्थात 2.5 एकर पासून 5 एकर पर्यंत क्षेत्र असलेले शेतकरी अल्प भूधारक शेतकर्यांमध्ये मोडतात.
How much land does a Marginal farmer have अल्पभूधारक शेतकऱ्याकडे किती जमीन असते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.