समतुष्टी वक्राची प्रमुख वैशिष्टय म्हणजे : (१) प्रत्येक समतुष्टी वक्र'य' भुजेकडून खाली'क्ष ' भुजेकडे उतरतो व दोन्ही भुजांकडे निमुळता होत जातो. (२) प्रत्येक समतुष्टी वक्र'अ' ह्या मूळबिंदूशी बहिर्वक असतो.