Quora साठी पुणे काय प्रसिद्ध आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
पुणे म्हणजे विद्यही चे महेर घर आहे . शिक्षणा साटी लोक खूप येतात ती म्हणजे पुणे युनिव्हर्सिटी . जिभेचे चोचले पृवावे ते म्हणजे चितळे ची भाकरवाडी अन पेढे . छत्रपति शिवाजी महाराजा चा वाडा -- तो म्हणजे शनिवारवाडा .