स्वराज्य याचा अर्थ स्वत:च्या मनावर राज्य. स्वत: बदलणे, परिवर्तन घडवून आणणे आणि या निसर्गाच्या कुशीत राहून विकास घडवून आणणे, ही गांधींच्या स्वराज्याची कल्पना आहे. बालकांमध्ये असलेली निरागसता महात्मा गांधीजींच्या वर्तनामध्ये होती.