RBI खाजगी बँकांवर नियंत्रण ठेवते का?
✅ Updated recently
बँकेच्या व्यवस्थापनावरील नियंत्रण: RBI चे बँकांच्या पाठी संचालक मंडळाच्या रचनेवर नियंत्रण असते. खाजगी बँकेच्या अध्यक्ष तसेच, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची (तसेच, परकीय बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची) नेमणूक, पुनर्नेमणूक केंग तसेच, सेवामुक्तीसाठी RBI ची संमती घ्यावी लागते.