तुमची आर्थिक उद्दिष्टे काय आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
अशा ध्येयासाठी तुम्हाला अनेक बाबी समजून घ्याव्या लागतील. उदा. महागाई, तुमचे वाढते खर्च व जीवनशैली, विविध गुंतवणुकींवर मिळणार परतावा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमची बचत करण्याची वृत्ती. आर्थिक नियोजन करताना हिशेब करण्यासाठी इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या “नियोजन कॅल्युलेटरचा” उपयोग करा