RBI चे 4 डेप्युटी गव्हर्नर कोण आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
एन एस विश्वनाथ बी. पी. कानुंगो व महेश जैन हे डेप्युटी गव्हर्नर आहेत. आरबीआयची चार स्थानिक मंडळ मुंबई, कोलकता, चेन्नई आणि नवी दिल्ली येथे आहेत.