भारतात अंगणवाडी शिक्षणाची सुरुवात १९ व्या शतकापासून झाली आहे. त्यावेळी लॉर्ड कर्झन हा भारताचा व्हाईस रॉय होता. त्याच्याच काळात किंडगार्डन पद्धती आपल्या देशात सुरू झाली. त्यामुळे त्या पद्धतीचा परिणाम आपल्या शिक्षणक्षेत्रात व विशेषतः प्राथमिक शिक्षणात आजही दिसून येते आहे.