पर्यवेक्षक मान्यताप्राप्त विद्यापीठाचा ग्रॅज्युएट असावा लागतो तर कार्यकर्ता (सेवक/सेविका) किमान दहावी पास व शक्यतो १२ वी पास. वय १८-ते ४५ चालू शकते. लेखी परीक्षा-समक्ष मुलाखत -कागदपत्रे पडताळणी -गुणवत्ता यादी या रस्त्यावरून निवड होत नेमणुकीकडे जाते (जिल्हानिहाय जागा कमी अधिक असतात.)