कल्पना चावला यांच्यानंतर सिरीशा ही अंतराळात जाणारी दुसरी भारतीय महिला ठरणार आहे. भारताकडून राकेश शर्मा सर्वप्रथम अंतराळात गेले होते. त्यांच्यानंतर कल्पना चावला अंतराळात गेल्या होत्या