पहिली अंतराळवीर कोण होती?
✅ Updated recently
कल्पना चावला यांचा जन्म १७ मार्च १९६२ रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बनारसीलाल चावला असे होते. त्यांच्या आईचे नाव संयोगीता चावला असे होते. त्यांना एक भाऊ व एक बहिण होती.