जर देशातल्याच व्यक्तींनी, बँकांनी अगर वित्तीय संस्थांनी कर्जाऊ पतपत्रे घेतली, तर ते अंतर्गत कर्ज मानले जाईल. या कर्जावरील व्याज व कालांतराने त्याची परतफेड देशातल्या देशातच व त्या देशाच्या चलनातच केली जाते.
अंतर्गत कर्जामध्ये खुल्या बाजारात उभारलेली कर्जे, नुकसानभरपाई आणि इतर रोखे इत्यादींचा समावेश होतो.
अंतर्गत कर्ज म्हणजे काय?
✅ Updated recently