खासदार बापट हे एक मे 2022 ते 30 एप्रिल 2023 या कालावधीत एस्टिमेट कमिटीचे अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत. या समितीमध्ये 30 खासदारांचा समावेश आहे.