लोकसभेच्या लोकलेखा समितीच्या सदस्यांची संख्या किती आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
लोकलेखा समितीमध्ये एकूण 22 सदस्य असतात. त्यातील 15 सदस्य लोकसभेतून तर 7 सदस्य राज्यसभेतून नियुक्त केले जातात. या सदस्यांचा कार्यकाळ एक वर्षाचा असतो