15 सदस्य असतात. लोकसभेतून दहा आणि राज्यसभेतून पाच सदस्य निवडले जातात. प्रत्येक लोकसभेच्या कालावधीसाठी समितीची स्थापना केली जाते.