ग्रामपंचायत अस्तित्वात येण्यासाठी कमीत कमी किती सदस्य आवश्यक असतात?
✅ Updated recently
ग्रामपंचायत सदस्यांची संख्या कमीत कमी ७ व जास्तीत जास्त १७ असून ते लोकसंख्येवर निश्चित होते.