अक्षय ऊर्जा का महत्त्वाची आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
जे नैसर्गिक ऊर्जेचे स्त्रोत क्षय होत नाहीत किंवा जे नूतनीकरण होत राहतात आणि जे प्रदूषण करत नाहीत त्यांना अक्षय उर्जेचे स्त्रोत म्हणतात. जसे सूर्य, पाणी, वारा, भरती-ओहोटी, पृथ्वीचे तापमान