ज्या ऊर्जा संसाधनांचा वापर केल्यानंतर घटलेला ऊर्जेचा साठा नैसर्गिकतेने भरून निघतो, त्यांना अक्षयक्षम ऊर्जा संसाधने म्हणतात. या ऊर्जा संसाधनांची पुनर्निर्मिती होऊ शकते, म्हणून त्यांना नूतनीक्षम (रिन्यूएबल) ऊर्जा संसाधनेही म्हणतात.