मार्च 1993 मध्ये गुजरातमधील चिमणभाई पटेल यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारपासून गौतम अदानी यांना मुंद्रा बंदरासाठी 4 भागात जमीन मिळाली. तेव्हा काँग्रेस सरकारने अदानीला केवळ १० पैसे प्रति चौरस मीटर या दराने जमीन मंजूर केली होती.