भारतातील दुसरे सर्वात मोठे कंटेनर बंदर चेन्नई येथे आहे, ते चेन्नई बंदर म्हणून ओळखले जाते. या बंदराचे पूर्वीचे नाव मद्रास बंदर होते.