अध्यादेश काय करतात?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
अध्यादेश म्हणजे सत्ताधिशांचे आज्ञापक हुकूम. त्याचप्रमाणे नागरशासनाने केलेले नियम; यांस काही पाश्चिमात्य राष्ट्रांत अध्यादेश म्हणून संबोधतात. हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा.